Madhuri Dixit: 'एजलेस क्वीन' माधुरी दिक्षीतचा कलरफुल लुक ; एकदा पाहाच!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधुरी दिक्षीत नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

या फोटोमध्ये माधुरीने कलरफुल आऊटफिट परिधान केला आहे.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

माधुरी कलरफुल शर्ट आणि व्हाईट पँन्ट मध्ये कुल दिसत आहे

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

फोटोतील आऊटफिटसह माधुरीचे स्किन कलरचे शूज लक्ष वेधून घेत आहे.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

माधुरीचा मजा मा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

'मजा मा' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्या या आऊटफिटने लक्ष वेधले आहे.

माधुरीचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

सोशल मीडियावर माधुरी नेहमीच सक्रिय असते.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene
येथे क्लिक करा...