साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या मादक आदांनी सर्वांनाच मोहित करते.
सोशल मीडियावर माधुरीचे लाखो चाहते आहेत.
नुकतेच माधुरीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
माधुरीच्या या नवीन फोटोंनी चाहते प्रफुल्लित झाले आहेत.
माधुरी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अप्रतिम दिसत आहे.
स्टायलिश अंदाजात माधुराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
साजेसा मेकअप, मोकळे केस माधुरीचे सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे.
माधुरीच्या फोटोंवर तूफान लाईक्स येत आहेत.