Madhuri Dixit: धकधक गर्लसाठी आईने निवडला होता हा गायक नवरा; पण लग्न झालं डॉ. नेनेंसोबत

Shruti Vilas Kadam

माधुरी दिक्षित लग्न

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितचे नवदीच्या काळात अनेक चाहते होते. फक्त फॅन्सचं नाहीतर अनेक अभिनेत्यांना देखील तिच्यावर क्रश होत.

Madhuri Dixit

या गायकासोबत लग्न व्हावं

पण माधुरीच्या आईला तिने गायक सुरेश वाडकरांसोबत लग्न करावं अशी इच्छा असल्याची अफवा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

Madhuri Dixit

अनेक वर्षांच्या अफवांवर अखेर स्पष्टीकरण

आता गायक सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितसोबतच्या कथित लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाचं प्रतिक्रिया दिली. त्यांनी या अफवांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Madhuri Dixit

‘मी कधीच प्रस्ताव नाकारला नाही’

सुरेश वाडकर यांनी सांगितले की, माधुरीच्या कुटुंबाकडून त्यांच्यापर्यंत कोणताही विवाह प्रस्ताव आला नव्हता. त्यामुळे प्रस्ताव नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Madhuri Dixit

माधुरीबद्दल आदर आणि मैत्री

त्यांनी सांगितले की, माधुरी दीक्षित ही त्यांची चांगली मैत्रीण आणि सहकारी आहे. तिच्याबद्दल नेहमीच आदराची भावना राहिली आहे.

Madhuri Dixit

अर्चना पूरन सिंहमुळे अफवांना सुरुवात

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांनी हे कुठेतरी ऐकले होते आणि टेलिव्हिजनवर त्याचा उल्लेख केला. तेव्हापासून या चर्चेला उधाण आलं आहे.

Madhuri Dixit

चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चांना उधाण

जुन्या अफवांवर सुरेश वाडकर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा माधुरी आणि त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

Madhuri Dixit

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी जिमची काय गरज? फक्त रोज सकाळी प्या हा खास चाहा

Benefits of Cinnamon Tea | Saam Tv
येथे क्लिक करा