ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडची माधुरी दिक्षीत ही आघाडीच्या सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.
सोशल मीडियावर माधुरीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरच्या गाला नाईटमध्ये उपस्थित होती.
माधुरी दिक्षीत खुपच सुदंर दिसत होती.
सोशल मीडियावर माधुरीचे फोटो व्हायरल होत आहेत.