Madhuri Dixit : पन्नाशी ओलांडली तरी अजूनही कसली मधाळ दिसते

Ruchika Jadhav

५५ वर्षांची आहे.

माधुरी सध्या ५५ वर्षांची आहे.

Madhuri Dixit | Instagram

फिट

एवढं वय असूनही तिने स्वत:ला एकदम फिट ठेवलं आहे.

Madhuri Dixit | Instagram

स्टायलीश

ती नेहमीच वेगवेगळ्या स्टायलीश साड्यांमध्ये दिसते.

Madhuri Dixit | Instagram

डान्स स्टेप्स

माधुरी तिच्या अभिनयासह डान्स स्टेप्ससाठीही प्रसिद्ध आहे.

Madhuri Dixit | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे.

Madhuri Dixit | Instagram

खुलून

माधुरीवर प्रत्येक रंग खुलून दिसतो.

Madhuri Dixit | Instagram

यशस्वी चित्रपट

माधुरीने आजवर बॉलिवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिलेत.

Madhuri Dixit | Instagram

गुलाबी रंगाच्या साडीत

गुलाबी रंगाच्या साडीत माधुरी कमालीची सुंदर दिसत आहे.

Madhuri Dixit | Instagram

Akanksha Puri : तुने मारी एन्ट्री और दिलमें बजी घंटी..

Akanksha Puri | Saam TV
येथे क्लि करा.