Madhuri Dixit: माधुरीच्या फिटनेसचं रहस्य काय?

Ruchika Jadhav

आरोग्यावर

प्रत्येकाच्या सुंदरतेचं रहस्य त्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं.

Madhuri Dixit | Instagram

वर्कआउट

सुंदर आणि फिट राहण्यासाठी माधूरी अद्यापही वर्कआउट करते.

Madhuri Dixit | Instagram

डायेट प्लॅन

ती स्वत:चा डायेट प्लॅनही तयार केला आहे.

Madhuri Dixit | Instagram

जेवण

माधुरी जेवण आणि नाश्ता यांच वेगळं टाईमटेबल बनवलं आहे.

Madhuri Dixit | Instagram

आवडीचे पदार्थ

आपल्या वेळेनुसारच ती तिच्या आवडीचे पदार्थ खाते.

Madhuri Dixit | Instagram

ग्लोइंग स्कीन

स्कीन ग्लोइंग रहावी यासाठी माधुरी सर्व हर्बल प्रोडक्ट वापरते.

Madhuri Dixit | Instagram

५६ वर्षांची

माधुरी आता ५६ वर्षांची झाली आहे.

Madhuri Dixit | Instagram

बॉलिवूड

माधुरीने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे.

Madhuri Dixit | Instagram

Esha Gupta: डिप नेक ड्रेसमध्ये ईशाचे हॉटेस्ट फोटो; चाहत्यांना घालतायत भरळ

Esha Gupta | Instagram