Madhuri Dixit Education: 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून घ्या

Vishal Gangurde

माधुरीचा चाहता वर्ग

माधुरी दीक्षितचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Madhuri Dixit | Instagram

मुंबईत जन्म

माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबईत झाला.

Madhuri Dixit | Instagram

मुंबईत केलंय शिक्षण

माधुरीने तिचं शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं आहे.

Madhuri Dixit | Instagram

माधुरीचं अंंधेरीत झालंय शालेय शिक्षण

मा धुरीने अंधेरीच्या डिव्हाइन चाइल्ड शाळेतून शिक्षण घेतलं आहे.

Madhuri Dixit | Instagram

माधुरीचं पदवीपर्यंत शिक्षण

एका रिपोर्टनुसार, माधुरीने 'बीएससी'पर्यंत शिक्षण घतेलं.

Madhuri Dixit | Instagram

मायक्रोबायोलॉजी विषयाचा अभ्यास

माधुरीने मायक्रोबायोलॉजी विषयाचा अभ्यास केला आहे.

Madhuri Dixit | Instagram

१९८४ पासून करिअरला सुरुवात

माधुरीने तिच्या करिअरला १९८४ पासून सुरुवात केली.

Madhuri Dixit | Instagram

माधुरीच्या मुलाचं शालेय शिक्षण पूर्ण

माधुरीचा लहान मुलगा रेयानने देखील अमेरिकेत त्याचं शालेय पूर्ण केलं आहे.

Madhuri Dixit | Instagram

Next: मुंबईच्या लावणी डान्सर राधाची निराळी अदा

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_