Madhuri Dixit : मराठमोळ्या माधुरी दीक्षितचा Festival look

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितनं आपल्या अदांनी चाहत्यांना मोहिनी घातलीय.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

सोशल मीडियावर माधुरीचे लाखो चाहते आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

नुकतेच माधुरीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरीच्या या नवीन फोटोंनी चाहते एकदम खूश झाले आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरीने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला हा लूक कॅरी केला होता.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

जांभळ्या रंगाच्या सिक्वेन्स साडीत माधुरी अप्रतिम दिसत आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

साजेसा मेकअप, मोकळे केस असलेल्या माधुरीचे सौंदर्य सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

फेस्टिव्हल लूकमध्ये माधुरीची चमक चाहत्यांना पाहायला मिळते आहे.