Madhuri Dixit: 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षीतची रेड ब्युटी नजरेत भरणारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

बॉलीवूडमध्ये आजही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला तर बहुतांशी लोकांच्या तोंडावर माधुरीचं नाव आल्याशिवाय राहणार नाही.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

घायाळ

आजही माधुरीच्या सौंदर्यावर भाळणाऱ्यांची काही कमी नाही.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

चाहतावर्ग

आजही तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखात आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

दिलखेचक सौंदर्य

सोशल मीडियावर माधुरी कायमच चर्चेत असते ते म्हणजे तिच्या सौंदर्यामुळे...

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

पसंतीस

उतारवयातलं माधुरीचं सौंदर्य चाहत्यांच्या काळजात घर करतं आहे.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

सौंदर्य

माधुरीने वयाची ५० वर्ष पूर्ण केली आहेत. परंतु आजवर तिने सौंदर्यासोबत कोणतीही तडजोड केलेली नाही.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

फोटो व्हायरल

माधुरीने लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो व्हायरल होत आहेत.

Madhuri Dixit | Instagram/ @madhuridixitnene

NEXT: Prarthana Behere: तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन...

Prarthana Behere | Instagram
येथे क्लिक करा...