Madhuri Dixit: परमसुंदरी! माधुरी दिक्षीतच्या 'ब्युटीफुल' लूकवर कमेंट्सचा वर्षाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधुरी दिक्षीतने नुकतेच फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

साजेसा मेकअप, हेअरस्टाईल आणि मॅचिंग ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

स्किन कलरच्या शराऱ्यात माधुरी खूपच सुदंर दिसत आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरीच्या या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्स येत आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene