'लाखो दिलों की धडकन...' नव्वदच्या दशकातल्या तरूणाईचं काळीज Madhuri Dixit

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

८० आणि ९० च्या दशकात माधुरी दिक्षितनं हिंदी सिनेमावर राज्य केलं

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

जवळपास ४० वर्षांच्या कारकिर्दीत माधुरीने ७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरीचं सौंदर्य, स्टाईल, अभिनय आणि नृत्य आजही चाहत्याच्या पसंतीस येत आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

सोशल मीडियावर माधुरीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरी एथनिक असो वेस्टर्न प्रत्येक स्टाईलने वेड लावतेच

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

NEXT:Urfi Javed| 'फॅशनची अम्मा..उर्फी मम्मा, ही बया चक्क अॅनाकोन्डा गुंडाळून आली वाटतं';उर्फीच्या नव्या लूकवर नेटकरी बरसले