Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची धक-धक गर्ल 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या प्रेमात होती पागल..

Ankush Dhavre

प्रसिध्द भारतीय अभिनेत्री माधुरी दीक्षित हे नेहमीच आपल्या डान्समुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिली आहे.

Madhuri Dixit | Canva

धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरीने कोट्यावधी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं होतं.

madhuri dixit | canva

कारकिर्दीच्या शिखरावर असताना ती अनेकदा वादात देखील सापडली होती.

madhuri dixit | canva

ती माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती.

ajay jadeja | twitter

हे दोघे काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

ajay jadeja and madhuri dixit | twitter

दोघेही विवाह करण्याच्या तयारीत होते, मात्र जडेजाच्या घरच्यांनी या विवाहाला नकार दिला होता.

ajay jadeja and madhuri dixit | twitter

पुढे जाऊन अजय जडेजाने आदिती जेटली सोबत विवाह केला.

ajay jadeja | instagram

तर माधुरी दीक्षितने श्रीराम नेने सोबत विवाह केला.

madhuri dixit | instagram