Madhura Joshi: ऐन्यावानी रूप माझं! उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मधुरा जोशी मराठी मनोरंजनसृष्टीतील सुदंर अभिनेत्रीपैंकी एक

Madhura Joshi | Instagram

सौंदर्य

मधुरा कायमच तिच्या सौंदर्याने चार चॉंद लावते.

Madhura Joshi | Instagram

मालिका

मालिका आणि चित्रपटातून मधुराने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

Madhura Joshi | Instagram

भूमिका

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत इमिलीच्या मुख्य भूमिकेत आहे.

Madhura Joshi | Instagram

लक्ष

मधुराच्या व्यक्तिरेखेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Madhura Joshi | Instagram

फोटो

सोशल मीडियावर मधुराने नुकतेच फोटो पोस्ट केले आहे.

Madhura Joshi | Instagram

नजरा

मधुराच्या पारंपारिक फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Turtle Ring| 'या' बोटात कासवाची अगंठी घातल्याने होतो धनलाभ

Turtle Ring Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...