Madhura Joshi: मधुराच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ, फोटोंवरून हटणार नाही नजर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'फुलाला सुगंध मातीचा' मधील एमिली म्हणजेच अभिनेत्री मधुरा जोशी

Madhura Joshi | Instagram

अभिनेत्री मधुरा जोशी फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली

Madhura Joshi | Instagram

मालिकेतील मधुराचं अभिनय जबरदस्त आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुरा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Madhura Joshi | Instagram

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मधुराचं सौंदर्य खुललं आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराने हटके अदांजात नवं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Sai Tamhankar|'केसरिया तेरा इश्क है पिया'