Madhura Joshi: तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री मधुरा जोशी

अभिनेत्री मधुरा जोशी ही मराठी इंडस्त्रातील चर्चेतला अभिनेत्री

Madhura Joshi | Instagram

इमिली ही भूमिका

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत इमिली ही भूमिका साकारणारून अभिनेत्री मधुरा जोशी ही लोकप्रिय झाली.

Madhura Joshi | Instagram

ओळख

अभिनेत्री मधुरा जोशीला वेगळ्या ओळखीची गरज नाही

Madhura Joshi | Instagram

अभिनय

अगदी कमी वेळात मधुराने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केल आहे.

Madhura Joshi | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अभिनेत्री कमालीची सक्रिय असते.

Madhura Joshi | Instagram

चाहतावर्ग

मधुराच्या मराठमाेळ्या सौंदर्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Rupali Bhosle: आई कुठे काय करते मधील संजनाच्या सौंदर्याचं रहस्य काय?

येथे क्लिक करा...