Chandrakant Jagtap
मराठी अभिनेत्री माधवी निमकरने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत.
माधवीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
झी मराठीवरील सुख म्हणजे का असतं या मालिकेत ती सध्या काम करत आहे.
या मालिकेतील तिचे शालिनी हे पात्र चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरलं आहे.
या मालिकेत माधवीचं शालिनी हे पात्र खूपच स्टायलिस्ट दाखवण्यात आलं आहे.
माधवी रिल लाइफप्रमाणेच रिअल लाइफमध्येही खूप ग्लॅमरस आहे.
माधवी निमकर गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे.
माधवी नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.