Madhavi Nemkar: रोखून पाहू नका.. बुडून जाल.. माधवीच्या नजरेनं केली कमाल..

Shivani Tichkule

माधवी निमकर

माधवी निमकर सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Madhavi Nemkar Photos | Instagram

सोशल मीडिया

माधवी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Madhavi Nimkar Photoshoot | Instagram

नवीन फोटो

नुकतेच माधवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Madhavi Nemkar Style | Instagram

घायाळ करणारा लूक

लेटेस्ट फोटोमध्ये माधवीच्या घायाळ करणारा लूक पाहायला मिळत आहे.

Madhavi Nemkar Smile | Instagram

सुंदर ड्रेस

या फोटोमध्ये माधवीने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Madhavi Nemkar Dress | Instagram

अभिनेत्री माधवी

माधवीच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

Madhavi Nemkar Age | Instagram

'सुख म्हणजे नक्की काय असतं'

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.

Maadhavi Nemkar Family | Instagram

माधवीने सर्वांना वेड लावलं

हे पात्र नकारात्मक असलं तरी माधवीने सर्वांना तिचे वेड लावले आहे.

Madhavi Nemkar Saree | Instagram

Next : श्रुतीच्या मराठमोळ्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

येथे क्लिक करा