Maadhavi Nemkar: ही गुलाबी हवा वेड लावी जिवा...

Manasvi Choudhary

माधवी निमकर

माधवी निमकर ही मराठी मनोरंजन विश्वातली चर्चेतली अभिनेत्री

Maadhavi Nemkar | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

नकारात्मक भूमिका

तिच्या नकारात्मक भूमिकेने तिने प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री माधवी निमकर हिची सोशल मीडियावर चर्चेत असते.

Maadhavi Nemkar | Instagram

नवीन फोटो

माधवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

स्टायलिश अंदाज

गुलाबी रंगाच्या स्टायलिश आऊटफिटमध्ये माधवीने तिचा कुल अंदाज फ्लॉन्ट केला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

खलनायिका

मराठीतील मालिका विश्वात खलनायिक अभिनेत्री म्हणून माधवीने तिची ओळख निर्माण केली आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

NEXT: Rutuja Bagwe: निखळ हास्य, साजरं ऋतुजाचं देखणं रूप!

Rutuja Bagwe | Instagram
येथे क्लिक करा...