Maadhavi Nemkar : या या पोरीचा बघून घ्या...बघून घ्या, नवा नवा नखरा...

Ruchika Jadhav

छोट्या पडद्यावर

छोट्या पडद्यावर माधवी निमकर या अभिनेत्रीने मोठी कामगिरी केली आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

सफेद साडी

नुकतेच तिने सफेद साडीमधील काही फोटो सोशलाे मीडियावर शेअर केले आहेत.

Maadhavi Nemkar | Instagram

सोनेरी दागिने

या सुंदर लूकसाठी तिने सोनेरी रंगाचे दागिने घातले आहेत.

Maadhavi Nemkar | Instagram

सोशल मीडिया

माधवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Maadhavi Nemkar | Instagram

साजश्रृंगार

मराठमोळ्या साजश्रृंगारातील तिचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Maadhavi Nemkar | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने माधवीला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Maadhavi Nemkar | Instagram

खलनायिका

मालिकेमध्ये ती खलनायिकेचीची भूमिका साकारत आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

NEXT: प्राजक्ताचा तेजस्वी चेहरा काळजा मधी खुळ खुळ करू लागला

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा.