Vishal Gangurde
भारतात मधुमेहाचा आजार झपाट्याने पसरत आहे.
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मधुमेहाच्या रुग्णांची पिठाची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बाजरीच्या पिठात फायबर आणि प्रोटीनचा स्त्रोत असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
ज्वारीच्या पिठात फायबर, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक आढळतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
नाचणीच्या पिठात डायबिटीज विरोधी गुणधर्म आहे. नाचणीच्या पिठाची भाकर खाल्ल्याने इन्सुलिन निर्मितीला चालना मिळते.