ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुळात नात्यात प्रेम आणि मैत्री हे दोन्ही वेगवेगळे सबंध आहेत.
या दोन्ही नात्यातील गुंतागुत योग्य वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
या दोन्ही नात्यांमध्ये व्यक्ती:ला हवा असणारा आधार हा भक्कम असतो.
जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात पडली असेल तर ती तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न करेल
तुमच्यात मैत्री असेल तर ती व्यक्ती तुम्हाला इतर व्यक्तीसमान वागणूक देईल
नात्यात प्रेम झाल्यास ती व्यक्ती तुमच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याचा प्रयत्न करेल
प्रेम झालेली व्यक्ती तुम्हाला तिच्या वागण्या- बोलण्यातून प्रेमाचा संकेत देत असते.
मैत्री या नात्यात मन मोकळे पणा असतो. ती व्यक्ती निखळ मनाने तुमच्याशी संवाद साधत असते.
प्रेम झाल्यास ती व्यक्ती तुमच्यावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करत असते.
यामुळेच मैत्री आणि प्रेम यामंध्ये असलेली गुतांगुत वेळीच ओळखली पाहिजे.