Love life: प्रपोज गुडघ्यावर बसूनच का करतात, माहीतीये का?

साम टिव्ही ब्युरो

आपण प्रपोज हे गुडघ्यावर बसूनच केलेले अनेकदा पाहीले आहे.

Love life | Canva

एखादा हिरो- हिरोईन असो सामान्य व्यक्ती प्रपोज हे गुडघ्यावर बसून करतो.

Love life | Canva

मात्र यावरून अनेकदा अनेकांच्या मनात संमभ्र निर्माण होतो, की गुडघ्यावर बसून प्रपोज का केले जाते?

Love life | Canva

गुडघ्यावर बसून प्रपोज करणे या परंपरेचा कोठेही लिखित पुरावा नाही आहे.

Love life | Canva

मध्यकालीन युगात ह्याची सुरूवात झाली आसावी, असा काही माहीतीतज्ञाचा अभ्यास आहे.

Love life | Canva

गुडघ्यावर बसून प्रपोज करणं म्हणजे एकप्रकारे वचन देण्याचं संकेत समजले जाते.

Love life | Canva

गुडघ्यावर बसून महिलेला प्रपोज करणे म्हणजे सन्मान दिल्याचं मानलं जातं.

Love life | Canva

माझं संपूर्ण जीवन तुझं आहे, माझ्याशी तुझं एक विश्वासाचं रूढ नातं आहे यातून सांगितले जाते.

Love life | Canva

NEXT:Love Life|प्रपोज करताना गुलाबाचं फूल का दिलं जातं?