Love Facts: मुली प्रपोज का करत नाही?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रपोज

विवाह जुळवताना मुलगा हा मुलीला अंगठी देऊन प्रपोज करतो हे आपल्याला माहितच आहे

Love Facts | Yandex

कारण

पण तुम्ही कधी विचार केलाय का प्रपोज मुली का करत नाही?

Love Facts | Yandex

नकार

पहिले कारण म्हणजे नकार. मुलींना नकार मिळण्याची भीती वाटते की जर एखाद्या मुलाने नकार दिला तर त्यांना वाईट वाटते.

Love Facts | Yandex

भावना

मुलींच्या मनात प्रिसेंस भावना असतात त्यामुळे मुलांनी प्रपोज केल्यावर त्यांना छान वाटते.

Love Facts | Yandex

गैरसमज

मुलींना वाटतं की त्यांनी आधी प्रपोज केलं तर लोक त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघतले जाईल.

Love Facts | Yandex

निराशा

अनेक मुलींना त्यांचा योग्य जोडीदार सापडत नाही, यामुळे मुली प्रपोज करत नाही.

Love Facts | Yandex

NEXTL: Aishwarya Narkar: अप्रतिम असं साधं पण मखमली सौंदर्य मना भुरळ घाली

येथे क्लिक करा...