Ruchika Jadhav
लव्ह बर्ड्स कायमच एकत्र राहतात.
अनेक व्यक्ती प्रेमाचं प्रतिक म्हणून त्यांना आपल्या घरात ठेवतात.
अशात हे लव्ह बर्ड्सनां लव्ह बर्ड्स हे नाव कसं पडलं तुम्हाला माहितीये का?
वैज्ञानीकांनी या नावाचा शोध घेतला आहे.
हे पक्षी कधीही एकापेक्षा जास्त पक्षांसह संबंध ठेवत नाहीत.
एकाच पक्षांशी त्यांचे संबंध असतात.
त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते.
त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या घरात लव्ह बर्ड्स आनू शकता.