Disease: वारंवार आरशात पाहणे...असू शकतो हा आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर दिसावे

प्रत्येकाला सुंदर दिसावे असे कायम वाटत असते. त्यामुळे वारंवार ते आरशात स्वत:ला पाहत असतात.

Looking Beautiful | yandex

गंभीर आजार

मात्र तुम्हाला माहिती आहे का वारंवार आरशात पाहणे सुद्धा हा एक गंभीर आजार असू शकतो.

Serious Illness | yandex

मेकअप प्रोडक्ट

सुंदर दिसण्यासाठी अनेकजण महागातले मेकअप प्रोडक्ट वापरत असतात.

Makeup products | yandex

अनेकांना

महागातले मेकअप प्रोडक्ट वापरुनही अनेकांना ते सुंदर दिसत नाही असे वाटते.

Many | yandex

परिणाम

याचा परिणाम अनेक व्यक्तीच्या मनात संभ्रम निर्माण होतात.

Consequences | yandex

संभ्रम

व्यक्तीच्या मनात त्या गोष्टीचा संभ्रम निर्माण झाल्यास त्याचे रुपांतर आजारात होते.

Confusion | yandex

बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर

या आजाराला'बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर' असे म्हटले जाते.

Body Dysmorphic Disorder | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: गरम पाण्याने केस धुतले तर पांढरे होतात का?

Hair Wash | Saam Tv
येथे क्लिक करा...