Hairstyles For Long Face Women: नेहमीच्या हेअर स्टाइल्स विसरा; ट्राय करा 'या' आकर्षक अन् युनिक Hair Styles, तुम्हीच दिसाल सुंदर

Sakshi Sunil Jadhav

मेकअप लूक

आजकाल सुंदर दिसण्यासाठी हेवी मेकअपची गरज नसते. फक्त योग्य हेअरस्टाईल निवडली तरी तुमचा लूक पूर्णपणे बदलू शकतो. विशेषतः लांब चेहऱ्यांसाठी योग्य हेअरस्टाईल निवडणं महत्त्वाचं आहे.

Long Face Hairstyles | google

बटा आणि मोकळे केस

बटा आणि मोकळे केस ही क्लासिक आणि एलिगंट हेअर स्टाईल लांब चेहऱ्याचा लूक बॅलेन्स करते. गालाजवळ व्हॉल्यूम दिल्याने चेहरा सॉफ्ट आणि आकर्षक दिसतो.

layered haircut beauty tips

टेंड्रिल्ससह मेसी लो बन

मॉडर्न आणि रोमँटिक लूकसाठी लो अंबाडा उत्तम पर्याय आहे. समोर हलक्या बटा सोडल्याने चेहऱ्याची तीक्ष्णता कमी होते.

haircuts for long face shape | google

नॅचरल लूक

नैसर्गिक टेक्स्चर असलेल्या वेव्ह्ज तुम्हाला बोल्ड आणि स्टायलिश लूक देतात. एथनिक किंवा वेस्टर्न दोन्ही आउटफिटवर परफेक्ट दिसतात.

long face hairstyles

स्लीक पुल-बॅक व्हॉल्यूम केस

हाय-फॅशन लूकसाठी केस हलके फुगवून मागे वळवा. यामुळे चेहऱ्याची लांबी बॅलेन्स दिसते आणि क्लीन लूक मिळतो.

soft curls for long face

साइड पार्टेड सॉफ्ट कर्ल

साइड पार्टिंगमुळे कपाळाची रुंदी कमी भासते. सॉफ्ट कर्ल्समुळे चेहऱ्यावर मोहक आणि ग्लॅमरस इफेक्ट येतो.

messy low bun style

अर्ध्या बटा सोडा

हाफ-अप हाफ-डाउन स्टाईल ही कॅज्युअल आणि पारंपारिक दोन्ही लूकसाठी योग्य आहे. समोरील बटा जबड्याची रेषा ठळक करतात.

side parted curls

फेस-फ्रेमिंग पोनीटेल

लांब पोनीटेल करून समोरील बटा सोडल्याने चेहऱ्याला सुंदर आकार मिळतो आणि लांबी कमी भासते.

hair makeover tips

लेयर्ड कटचा लूक

लेयर्समुळे केसांना बाऊन्स आणि घनता मिळते. लांब चेहऱ्याला हेअरकटमुळे संतुलित लूक मिळतो.

elegant women hairstyle

हलक्या फ्रिंज स्ट्रेट हेअर

फ्रिंज किंवा हलकी पुढची बट कपाळ झाकते, त्यामुळे चेहरा जास्त प्रपोर्शनल दिसतो. ऑफिस आणि कॉलेजसाठी हा सोपा आणि स्मार्ट पर्याय आहे.

Saree Hairstyles

NEXT: Mini Nepal Tourism: नेपाळला जायची गरज नाही! भारतातच आहे ‘मिनी नेपाळ’, निसर्गप्रेमींनी ही जागा मिस करू नका

Morni Hills | google
येथे क्लिक करा