Manasvi Choudhary
बऱ्याचदा आपण दिवसभरात अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपला मूड खराब होतो व आपल्याला एकटेपणा वाटतो यामुळे रोजच्या सवयींमध्ये बदल करा.
एकटेपणा जाणवत असेल तर एकटे राहू नका. मित्र-मैत्रिणीशी, परिवारासोबत वेळ घालवा.
अनोळखी तसेच नवीन लोकांशी भेटी तसेच संवाद वाढवा ज्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल.
सतत विचारात राहू नका त्यापेक्षा जे काही करायचे आहे त्यावर लक्ष द्या
मनात येणाऱ्या नकारात्मक शंकाचे निरसन करा, नेहमी सकारात्मक विचार ठेवा.
सोशल मीडियावर नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा
एकटेपणा जर तुम्हाला नैराश्यात घेऊन जात असेल तर वेळीच सावध व्हा. वैद्यकीय सल्ला घ्या