जितक्या तुझ्या कविता सुंदर, त्याहून अधिक स्पृहा तू सुंदर

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या 'लोकमान्य' मालिकेमुळे चर्चेत आहे.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

तिच्या फॅशनची नेहमीच सर्वत्र चर्चा असते.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

उत्कृष्ट अभिनयामुळे ती नेहमीच चाहत्यांचे मन जिंकते.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

स्पृहाचा चाहतावर्ग सिनेसृष्टीत फारच मोठा आहे.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

मालिकेतील असो किंवा खासगी आयुष्यातील फोटो नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करते.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

स्पृहा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

स्पृहाने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

या मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपल्या फॅशनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

स्पृहाचा सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या बरीच आहे.

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

NEXT: मालवणी चेडू दुबईक गेला तर; हबीबी पण म्हणता 'बा देवा महाराजा'

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl