ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही पाहिले असेल की काही पालींना शेपटी नसते. परंतु असं का, जाणून घ्या.
पाल आपली शेपटी स्वतः सोडते. ही एक स्वःरक्षण यंत्रणा आहे. याला ऑटोटमी देखील म्हणतात.
जेव्हा कोणी शिकारी पाल पकडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा पाल आपली शेपूट सोडून देते.
पालाची शेपूट वेगळी झाल्यानंतर ती हालत राहते. ज्यामुळे शिकारीचे लक्ष शेपूटवर जाते.
पालाची शेपूट वेगळी झाल्यानंतर ती हालत राहते. ज्यामुळे शिकारीचे लक्ष शेपूटवर जाते.
शिकारीचे लक्ष दुसरीकडे वळवून पाल पळून जाते.
जेव्हा पालला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवतो तेव्हा पाल आपली शेपूट सोडतो.
काही काळानंतर पालाची शेपटी पुन्हा वाढते.