Ankush Dhavre
बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डपैकी एक आहे.
त्यामुळे भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही चांगलाच पैसा मिळतो
दरम्यान कोण आहे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू? जाणून घ्या.
मध्यप्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या आर्यमन बिरलाची संपत्ती ७००० कोटींच्या घरात आहे.
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची संपत्ती १५०० कोटींच्या घरात आहे.
धोनीची संपत्ती ही १२०० कोटींच्या घरात आहे.
विराट कोहलीची संपत्ती ही १०५० कोटींच्या घरात आहे.
सौरव गांगुलीची संपत्ती ही ५०० कोटींच्या घरात आहे.