Asia Cup: आशिया चषकात मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंची यादी

Ankush Dhavre

अर्जुन रणतुंगा.

अर्जुन रणतुंगा यांनी १९८६ मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता.

arjun ranatunga | saam tv

नवज्योत सिंग सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धू यांनी यांनी १९८८ मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता.

navjyot singh siddhu | saam tv

नवज्योत सिंग सिद्धू

नवज्योत सिंग सिद्धू यांनी यांनी १९९५ मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

navjyot singh siddhu | saam tv

अर्जुन रणतुंगा.

अर्जुन रणतुंगा यांनी १९९७ मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

arjun ranatunga | saam tv

मोहम्मद युसुफ

मोहम्मद युसुफ यांनी २००० साली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता.

mohammed yusuf | saam tv

सनथ जयसूर्या

सनथ जयसूर्याने २००४ साली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

sanath jaysurya | saam tv

अजंता मेंडीस

अजंता मेंडीसने २००८ साली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

ajanta mendis | saam tv

शाहिद आफ्रिदी

शाहिद आफ्रिदीने २०१० साली साली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

shahid afridi | saam tv

शाकिब अल हसन

शाकिब अल हसनने २०१२ मध्ये साली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

shakib al hasan | saam tv

लहिरू थिरमने

लहिरू थिरमनेने २०१४ मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

lahiru thiramanne | saam tv

शिखर धवन

शिखर धवनने २०१८ मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता

shikhar dhawan | saam tv

NEXT: ...म्हणून मुलं आपल्या मोबाईलचा पासवर्ड लपवतात

men using mobile phone | saam tv
येथे क्लिक करा