Cricket Records: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ९९ धावांवर बाद होणारे फलंदाज

Ankush Dhavre

सचिन तेंडुलकर

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ३ वेळेस ९९ धावांवर बाद झाला आहे

sachin tendulkar | saam tv

ज्योफ्री बॉयकॉट

ज्याफ्री बॉयकॉट देखील ३ वेळेस ९९ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे

geoffrey boycott | saam tv

मिस्बाह उल हक

मिस्बाह उल हक ३ वेळेस ९९ धावांवर बाद झाला आहे

misbah ul haq | saam tv

रिची रिचर्डसन

रिची रिचर्डसन ३ वेळेस ९९ धावांवर बाद झाला आहे

richie richardson | saam tv

डीन जोन्स

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्स २ वेळेस ९९ धावांवर बाद झाला आहे

dean jones | saam tv

सनथ जयसुर्या

श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसुर्या २ वेळेस ९९ धावांवर बाद झाला आहे

sanath jaysuriya | saam tv

वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग आतापर्यंत २ वेळेस ९९ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे

virender sehwag | saam tv

अॅलेक्स हेल्स

अॅलेक्स हेल्स २ वेळेस ९९ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

alex hales | saam tv

NEXT: बॉलिवूड स्टोरीप्रमाणे आहे निकोलस- कॅथरीनची लव्ह स्टोरी; पाहा या कपलचे PHOTOS

Nicholas Pooran Wife Katharina Pooran | Instagram
येथे क्लिक करा