Shruti Vilas Kadam
मॅट लिपस्टिक जास्त वेळ टिकते आणि स्मज होत नाही. पार्टी किंवा ऑफिससाठी ही उत्तम निवड ठरते.
ओठांना मऊपणा देणारी क्रिमी लिपस्टिक ड्राय लिप्ससाठी योग्य असते. रोजच्या वापरासाठी ही आरामदायक असते.
ओठांना चमकदार आणि भरलेले लूक देण्यासाठी ग्लॉसी लिपस्टिक वापरली जाते. तरुणींमध्ये हा प्रकार लोकप्रिय आहे.
लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर पटकन सेट होते आणि जास्त वेळ टिकते. बोल्ड लूकसाठी हा प्रकार योग्य आहे.
नैसर्गिक आणि हलका लूक हवा असल्यास लिप टिंटचा वापर करता येतो. हे ओठांना हलका रंग देऊन फ्रेश लूक देते.
नैसर्गिक आणि हलका लूक हवा असल्यास लिप टिंटचा वापर करता येतो. हे ओठांना हलका रंग देऊन फ्रेश लूक देते.
गोऱ्या त्वचेसाठी पिंक, न्यूड शेड्स तर सावळ्या त्वचेसाठी रेड, ब्राउन किंवा वाइन शेड्स अधिक उठून दिसतात.
कोरडे ओठ असतील तर मॉइश्चरायझिंग लिपस्टिक वापरावी, तर जाड ओठांसाठी मॅट किंवा डार्क शेड्स योग्य ठरतात.