Lips Surgery Side Effects: सुंदर आणि मऊ ओठांची लागेल वाट; लिप्स सर्जरीचे वाईट परिणाम

Ruchika Jadhav

सुंदर आणि आकर्षक

सुंदर आणि आकर्षक ओठ प्रत्येक मुलीला हवे असतात.

Lips Surgery | Saam TV

ओठ लहान

ओठ लहान असल्यास अनेक अभिनेत्री सर्जरीचा पर्याय निवडतात.

Lips Surgery | Saam TV

अभिनेत्री

अनेक अभिनेत्रींनी ओठांची सर्जरी केली आहे.

Lips Surgery | Saam TV

इंजेक्शन

ओठांची सर्जरी करताना इंजेक्शन टोचलं जातं.

Lips Surgery | Saam TV

वाईट परिणाम

काही वर्षांनी याचा ओठांवर वाईट परिणाम पाहयला मिळतो.

Lips Surgery | Saam TV

ओठ उकलतात

हिवाळ्यात ओठ नेहमीपेक्षा जास्त उकलतात.

Lips Surgery | Saam TV

जोखिम

ओठांची सर्जरी करणे फार जोखमीचे ठरते.

Lips Surgery | Saam TV

चेहरा विद्रूप

यामुळे तुमचा चेहरा विद्रूप देखील होऊ शकतो.

Lips Surgery | Saam TV

Ganesh Chaturthi Special Places: यंदाच्या गणेशोत्सवात डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या 'या' शहरांध्ये करा ट्रीप प्लॅन

Ganesh Chaturthi Special Places | Saam TV