Lionel Messi Lovestory : फुटबॉलचे मैदान गाजवणाऱ्या मेस्सीची हटके लवस्टोरी; पत्नी एंटोनेलो रोकीजो आहे बालपणीची मैत्रिण

Vishal Gangurde

आपल्या खेळीने मैदान गाजवणाऱ्या मेस्सीची लवस्टोरी खूपच फिल्मी आहे

Lionel Messi Lovestory | Instagram/@antonelaroccuzzo

लियोनेल मेस्सीच्या पत्नीचे नाव एंटोनेलो रोकीजो आहे.

Lionel Messi Lovestory | Instagram/@antonelaroccuzzo

एंटोनेलो रोकीजो ही मेस्सीची बालपणीची मैत्रिण आहे.

Lionel Messi Lovestory | Instagram/@antonelaroccuzzo

एंटोनेलो रोकीजो आणि मेस्सीची वयाच्या ५ व्या वर्षी पहिली भेट झाली.

Lionel Messi Lovestory | Instagram/@antonelaroccuzzo

दोघे अर्जेंटिनामधील रोसारियोमध्येच पहिल्यांदा भेटले

Lionel Messi Lovestory | Instagram/@antonelaroccuzzo

2009 मध्ये मेस्सी आणि एंटोनेलाने त्यांचं नातं जगजाहीर केलं.

Lionel Messi Lovestory | Instagram/@antonelaroccuzzo

मेस्सीने एंटोनेलाला दु:खात असताना खूप धीर दिला.