Sleeping Habits: रात्री झोपताना महिलांनी 'अशी' घ्यावी काळजी, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

रात्रीच्या आरामदायी झोपेसाठी महिलांनी विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

Sleeping Habits | Canva

झोप

रात्री झोपताना महिलांनी ब्रा काढून झोपणे उत्तम आहे.

Sleeping Habits | Canva

स्तन

मात्र, काही स्त्रियाचे स्तन हे जड असतात त्यांना ब्रा घालून झोपणे सोयीचे वाटते

Sleeping Habits | Canva

सैल

ब्रा काढून झोपणे अवघड वाटत असेल तर सैल ब्रा घालून झोपावे

Sleeping Habits | Canva

रक्तभिसरण

रात्री ब्रा घालून झोपल्याने ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही.

Sleeping Habits | Canva

आरोग्य

रात्री घट्ट ब्रा घालून झोपल्याने स्तनामध्ये कॅन्सरची गाठ होण्याची शक्यता असते.

Sleeping Habits | Canva

संसर्गजन्य

दिवसभर तसेच रात्रभरसुद्धा ब्रा घातल्याने रॅशेज तसेच लाल चट्टे उठतात.

Sleeping Habits | Canva

झोप

ब्रा काढून झोपल्यास मोकळे वाटते व झोप चांगली लागते.

Sleeping Habits | Canva

NEXT: Raw Manogo benifits| उन्हाळ्यात कैरी पन्हे पिण्याचे आरोग्यदायी फायदे; एकदा वाचाच

येथे क्लिक करा....