Chicken Lover: मटण, मासे नाही तर चिकणच का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिकन

चिकन हा अनेकांच्या आवडीच्या आहारातला घटक आहे.

Chicken Lover | Canva

आवड

काही लोकांना मांसाहारात केवळ चिकन खायला आवडते

Chicken Lover | Canva

पौष्टिक

चिकन, मासे, लाल मांस आणि सीफूड पौष्टिक आहे यापैकी बहुतेक लोकांना चिकन आवडतं.

Chicken Lover | Canva

चवदार

चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ अनेकांना आवडतात. खरं तर, चिकन किफायतशीर आणि चवदार दोन्ही आहे

Chicken Lover | Canva

पाककृती

यामुळेच चिकनच्या अनेक पाककृती करून खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Chicken Lover | Canva

घटक

चिकनमध्ये कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, व्हिटॅमिन पोषक घटक असतात,

Chicken Lover | Canva

NEXT: Masala Tak Benefits: उन्हाळ्यात मसाला ताक पिण्याचे फायदे

Masala Tak Benefits | Canva
येथे क्लिक करा....