Shy Girls: मुली लाजाळू का असतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाजाळू

असं म्हणतात की मुली खूप लाजाळू असतात.

Shy Girls | Saam Tv

व्यक्त

मुली या कमी बोलतात आणि कमी बोलण्यातून त्या त्यांचे मत व्यक्त करतात.

Shy Girls | Saam Tv

दडपण

मुली या भिती आणि दडपणाखाली असल्यास त्या लाजतात.

Shy Girls | Saam Tv

मोकळेपणा

मुलींना भितीवर मात करायची असल्यास मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे.

Shy Girls | Saam Tv

आत्मविश्वास

लाजाळू मुली या इतरांपेक्षा स्वत:ला कमी लेखतात, यामुळेच त्या आत्मविश्वास हरवून बसतात.

Shy Girls | Saam Tv

एकटेपणा

एकटेपणा असलेल्या मुली कुटुंब- नातेवाईक, मित्रमैत्रिणींमध्ये आल्याकी लाजतात.

Shy Girls | Saam Tv

NEXT: Spruha Joshi|अशी होती स्पृहा आता किती बदलली? पाहा फोटो

येथे क्लिक करा....