Shikakai Benefits For Hair: शिकेकाई आहे केसांसाठी फायदेशीर; असा करा वापर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केस

केस निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय करा.

Shikakai Benefits For Hair | Canva

घरगुती उपाय

घरगुती उपायांमध्ये केसांसाठी शिकाकाई वापरा, शिकाकईमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, डी, ई आणि के असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे स्कॅल्प स्वच्छ करते.

Shikakai Benefits For Hair | Canva

शिककाई आणि खोबरेल तेल

शिकाकई आणि खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट लावून टाळूची मसाज करा

Shikakai Benefits For Hair | Canva

शिककाई आणि दही

दही आणि शिककाई एकत्र करून केसांच्या मुळांमध्ये लावा.

Shikakai Benefits For Hair | Canva

शिककाई आणि मध

शिकेकाई आणि मध यांचे एकत्रित मिश्रण लावा

Shikakai Benefits For Hair | Canva

शिककाई आणि ऑलिव्ह ऑइल

शिकाकाई पावडरमध्ये तीन चमचे कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह ऑइल मिसळा. शिकाकाई आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून पेस्ट तयार करा. ते संपूर्ण टाळू आणि केसांवर लावा.

Shikakai Benefits For Hair | Canva

NEXT: Monsoon Tips| पावसाळ्यात 'या' भाज्या खाणे टाळा

येथे क्लिक करा...