Relationship Tips: फक्त प्रेम नाही तर, पार्टनरमध्ये 'हे' ५ गुण शोधतात तरुणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाते

फक्त प्रेमाच्या जोरावर नाते बहरदार आणि यादगार पद्धतीने फुलेल, अशी कल्पना करणे चुकीचं मानलं जात आहे.

Relationship Tips | Canva

खास गोष्टी

सर्वेनुसार, तरुणी आपल्या पार्टनरमध्ये प्रेमाशिवाय काही खास गोष्टी शोधत असतात.

Girls Things | Canva

विनम्रपणा


तरुणींना आपल्या पार्टरमध्ये विनम्रपणा हवा असतो.

Relationship Tips | Canva

बुद्धिमान

बहुतांश मुली या  जोडीदार बुद्धिमान असावा यावर भर देतात. बुद्धिमान याचा अर्थ डिग्री आणि उच्च शिक्षा घेणारा एवढाच अभिप्रेत नसतो. शिक्षण कमी असूनही बुद्धिमताच्या जोरावर खूप काही मिळवणाऱ्या व्यक्तीकडे महिला अधिक आकर्षित होतात.  

Relationship Tips | Canva

उदार मनाचा माणूस 

उदारतेची भावना असते अशा व्यक्तीमत्वाच्या पुरुषांकडे महिला अधिक आणि सहज आकर्षित होतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.  

Relationship Tips | Canva

आत्मविश्वास


आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाला महिला अधिक पंसत करतात. एखादी गोष्ट करण्याचा आत्मविश्वास आणि त्यासाठीची जिद्द बाळगणाऱ्या पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात. 
 

Relationship Tips | Canva

NEXT: Love Facts: मुली प्रपोज का करत नाही?

येथे क्लिक करा...