Women Expectations: बायकोला नवऱ्याकडून नेमकं काय हवं असतं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपेक्षा

प्रत्येक मुलीची नवऱ्याकडून काही ना काही अपेक्षा असतात.

Women Expectations | Yandex

विचार

स्त्रीच्या मनात सतत विचार सुरू असतात त्यामुळे तिच्या मनाला जाणून घेणे, खूप कठीण काम आहे.

Women Expectations | Yandex

अपेक्षा काय असतात

मुलींना पार्टनरकडून गाडी, बंगला या गोष्टींची अपेक्षा नसते. तर त्यांना या चार गोष्टी पार्टनरकडून अपेक्षित असतात

Women Expectations | Yandex

प्रेम

स्री ही नेहमी प्रेमाच्या शोधात असते. कुठल्याही स्त्रीला प्रेम हवे असतं

Women Expectations | Yandex

इच्छा

आईवडीलांकडून जसं प्रेम, काळजी केली जायची तसचं प्रेम आपल्याला आयुष्यभर मिळत राहो, अशी इच्छा प्रत्येक स्त्रीची असते.

Women Expectations | Yandex

साथ

सुखदुःखात साथ देणारा, समजून घेणारा नवरा तिला हवा असतो. 

Women Expectations | Yandex

सोबत वेळ घालवावा

एकत्र डिनर किंवा मूव्हीचा बेत कराअशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

Women Expectations | Yandex

NEXT: After Breakup|ब्रेकअपनंतर मुलं- मुली काय करतात?

येथे क्लिक करा...