Chanakya Niti On Youngster : वयात आलेल्या मुला- मुलींनी 'या' चुका करू नका

Manasvi Choudhary

आचार्याच्या मते...

आचार्य चाणक्याच्या मते, युवा पिढी ही देशाचं भविष्य उज्वल करते.

Chanakya Niti On Youngster | Yandex

तरूणांनी काय करू नये

यामुळेच वयाची विशी ओलाडल्यानंतर तरूणांनी काय करू नये हे जाणून घ्या

Chanakya Niti On Youngster | Yandex

राग टाळा

माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू राग तरूणांनी कोणत्याही प्रसंगी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.

Chanakya Niti On Youngster | Yandex

वेळ

तारुण्यात आपण आपला अधिक वेळ मोबाइल किंवा सोशल साइट्सवर वाया घालवतो. त्यामुळे वेळेची किंमत आपल्याला कळत नाही.

Chanakya Niti On Youngster | Yandex

यश

यशप्राप्ती हवी असेल तर वेळेची किंमत करता यायला हवी.

Chanakya Niti On Youngster | Yandex

पैसे

तारुण्यात आपण अधिक पैसे खर्च करतो. या वयात कमावण्यापेक्षा ते अधिक गमावतो.

Chanakya Niti On Youngster | Yandex

गुंतवणूक

अशा वेळी आपण पैसे जमवायला हवे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. ज्यामुळे उतारवयात त्याचा फायदा होईल

Chanakya Niti On Youngster | Yandex

NEXT: Om Jap Benefits : 'ॐ' शब्दाचा जप करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे

Om Jap Benefits | Canva