Oral Health : टूथपेस्ट लावण्यापूर्वी ब्रश धुताय? मग 'हे' वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दात

सकाळी उठल्या उठल्या प्रत्येकजण पहिल्यांदा तोंड साफ करतो

Oral Health | Canva

दात साफ

मात्र दात स्वच्छ करताना काही गोष्टींची काळजी घेणेही तितकच महत्वाचे आहे.

Oral Health | Canva

काळजी

वैद्यकीय माहितीनुसार, दात घासताना टूथब्रश ओला करणे अंत्यत चुकीचे आहे. यामागचे कारण काय जाणून घ्या

Oral Health | Canva

ओला करणे

टूथपेस्ट लावण्यापूर्वी टूथब्रश ओला करणे चुकीचे आहे

Oral Health | Canva

आरोग्य

टूथपेस्टमध्ये आधीच योग्य प्रमाणात आर्द्रता असते आणि जर तुम्ही ब्रशही ओला केला तर जास्त ओलाव्यामुळे फेस लवकर तयार होतो.

Oral Health | Canva

समस्या

यामुळेच दाताच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात

Oral Health | Canva

कॅप असलेले टूथब्रश

जर तुमच्या टूथब्रेश वर धूळ जमा होत असेल तर कॅप असलेले टूथब्रश देखील उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरू शकता.

Oral Health | Canva

NEXT: Clove Benefits: पुरुषांनी लवंग का खावी? फायदे वाचाल तर...

Clove Benefits | Canva
येथे क्लिक करा....