Om Jap Benefits : 'ॐ' शब्दाचा जप करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे

Manasvi Choudhary

आरोग्यादायी फायदे

'ॐ' शब्द उच्चारल्याने अनेक आरोग्यादायी फायदे आहेत.

Om Jap Benefits | Canva

सकारात्मक

'ॐ' शब्दाचा जप करण्यापूर्वी मन सकारात्मक असणे

Om Jap Benefits | Canva

मनशांती

मनशांतीसाठी अध्यात्मिक ज्ञानावर भर देण्यासाठी 'ॐ' नामाचा जप करावा.

Om Jap Benefits | Canva

ध्यानस्त बसा

शांत खोलीत ध्यानस्त बसून साधना करावी 'ॐ' मंत्राचा जप करावा

Om Jap Benefits | Canva

पाठीचा कणा ताठ ठेवा खांद्यावर ताण देऊ नका

'ॐ' नामाचा जप करताना पाठीचा कणा ताठ ठेवा खांद्यावर ताण देऊ नका

Om Jap Benefits | Canva

व्हायब्रेशन्सवर लक्ष केद्रिंत करा

'ॐ' नामाचा जप करताना हात गुडघ्यावर ठेवून दिर्घ श्वास घ्या आणि व्हायब्रेशन्सवर लक्ष केद्रिंत करा.

Om Jap Benefits | Canva

आनंद

'ॐ' नामाचा जप केल्याने तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल

Om Jap Benefits | Canva

NEXT: Hair care Tips: केसांना अंडे लावण्याचे हे आहेत फायदे

Hair care Tips | Canva