ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ते जाणून घ्याCanva
त्वचा स्वच्छ करणे ही स्किन केअर रूटीनची पहिली पायरी आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर थोडे कोमट पाणी चेहऱ्यावर, नंतर साधे पाणी शिंपडा. असे केल्याने तुमचे उघडे छिद्र बंद होतात.
चेहऱ्यावरील त्वचा उत्तम ठोवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे.
कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि नंतर चेहऱ्याची मालिश करा. समुद्री मीठ अशा खनिजे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
कायमच तणावात राहल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो
चांगली त्वचा म्हणजे काय, उत्तम आणि निरोगी शरीरासाठी व्यायामही महत्त्वाचा आहे.
जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर 'रिपेअर मोड'मध्ये जाते. या कालावधीत त्वचा त्याची दुरुस्ती करते. या दुरुस्ती मोडमध्ये, ते नवीन पेशी निर्माण करते, त्वचेच्या पृष्ठभागावर रक्त प्रवाह वाढवते.