Manasvi Choudhary
करवा चौथ उपवास महिलांसाठी खूप खास असतो.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी महिला दिवसभर निर्जल उपवासाचे व्रत करतात.
करवा चौथ उपवासादरम्यान आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
करवा चौथ उपवासादरम्यान आहारात फळांचे सेवन करावे.
करवा चौथ उपवासाला नारळ पाणी प्यावे याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
करवा चौथ उपवासाला चहा आणि कॉफी घेऊ नये.
करवा चौथ उपवासाला मसाल्याचे किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळावे.