Hindu Marriage Rituals: लग्नानंतर मुलीला 'या' गोष्टी कधीच देऊ नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नातेसंबंध

लग्नानंत मुलीला सासर आणि माहेर अशी दोन्ही नाते सांभाळायची असतात.

Hindu Marriage Rituals | Saam Tv

काय देऊ नये..

यामुळे तुम्हाला हे माहित आहे का लग्नानंतर मुलीला कोणत्या गोष्टी देऊ नये

Hindu Marriage Rituals | saam tv

लोणचे

शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडून लोणचं देऊ नये. कारण यामुळे नात्यात तेढ निर्माण होऊ शकते.

Hindu Marriage Rituals | Saam Tv

केरसुणी

विवाहित मुलीला झाडू कधीच देऊ नये ज्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.

Hindu Marriage Rituals | Saam Tv

सुई किंवा कोणतीही धारदार वस्तू

लग्नानंतर माहेरून मुलीला सुई देऊ नये ज्यामुळे आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात.

Hindu Marriage Rituals | Saam Tv

चाळणी

चाळणी देऊ नये याचा विपरीत परिणाम मुलीच्या वैवाहीक आयुष्यावर पडतो.

Hindu Marriage Rituals | Saam Tv

NEXT: Search| कधीही Google वर या गोष्टी सर्च करू नका!

Google Search | Saam Tv