Health Tips: केळीच्या पानावर जेवण्यामागचं कारण काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय परंपरा

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे.

Health Tips | Saam Tv

केळीच्या पानांवर जेवण्याचे फायदे

केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

Health Tips | Saam Tv

पोषक घटक

केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात.

Health Tips | Saam Tv

रोगप्रतिकारशक्ती वाढवते...

केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो.

Health Tips | Saam Tv

उपयोग

जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची.

Health Tips | Saam Tv

पर्यावरणपूरक

केळीचे पान सहज विघटनशील असून पर्यावरणपूरक आहे.

Health Tips | Saam Tv

NEXT: Hindu Marriage Rituals | लग्नानंतर मुलीला 'या' गोष्टी कधीच देऊ नये

Hindu Marriage Rituals | Saam Tv