ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आहार शास्त्रात खाण्या पिण्याबाबतचे अनेक नियम आहेत.
कोणत्यावेळी काय खावे हे अनेकदा आपल्याला माहित नसल्याने आरोग्यविषयी समस्या उद्भवतात.
आयुर्वेदानुसार, रात्रीच्या वेळी केळी खाऊ नये
केळं रात्री खाऊ नये. हे फळ कफ वाढवणारं मानलं जातं. त्यामुळे हे रात्री खाल्ल्याने कफ, खोकला, छातीमध्ये जडपणा, छातीत वेदना होऊ शकते.
केळी हे फळ दिवसा कधीही खाऊ शकतो.
रात्री झोपण्याच्या १ते २ तास आधी तुम्ही कोणतेही फळ खाऊ शकता.