Fruit Side Effect: कोणती फळे रिकाम्यापोटी खाऊ नयेत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी उत्तम जीवनशैली आणि खाण्या-पिण्याची वेळ योग्य असणं महत्त्वाचं असतं.

Fruit Side Effect | canva

आरोग्याची काळजी

आजही अनेकांना कोणत्या वेळेस काय खावे हे माहित नाही.

Fruit Side Effect | Canva

फळे

फळं आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. पण या फळांचे सेवन देखील उत्तम आणि योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहेी

Fruit Side Effect | canva

रिकाम्यापोटी काय खाऊ नये

कॅफिनयुक्त पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Fruit Side Effect | canva

केळी

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने तुमची पचनसंस्था बांधली जाऊ शकते आणि पोटात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते.

Banana | canva

संत्री आणि मोसंबी

संत्री आणि मोसंबी फळांसारख्या लिंबूवर्गीय फळांचे उपाशीपोटी सेवन केल्याने पचनक्रिया बदलते तसेच ही फळे अम्लीय पीएच वाढवतात आणि सकाळपासूनच अॅसिडिटी आणि गॅस होऊ शकताे

Orange | canva

Fruit Side Effectकिवी

किवीचे सेवन आपल्या पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रिकाम्या पोटी घेणे हानिकारक ठरू शकते

Kiwi | canva

अननस

अननस रिकाम्या पोटी खाणे योग्य नाही कारण त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण चांगले असते. याशिवाय यात व्हिटॅमिन सीसोबत फायबर देखील असते त्यामुळे दिवसभर अन्न व्यवस्थित पचत नाही.

Pineapple | canva

आंबा 

माहितीनुसार, रिकाम्या पोटी आंब्याचे सेवन देखील रिकाम्यापोटी करू नये

Mango | canva

NEXT; Healthy Vegetables In Monsoon: पावसाळ्यात 'या' रानभाज्या खा, निरोगी राहा

येथे क्लिक करा...